Chhatrapati Sambhajinagar: कन्नड तालुक्यात ‘वाळवण’ कामांची लगबग सुरू; पहाटेपासून तयारी ; कडक उन्हामुळे गृहिणींचा कल कुरडई, पापड अन् सांडग्यांकडे

Summer Drying Activities Resume in Rural Areas: कन्नड तालुक्यात कडक उन्हामुळे वाळवणाच्या कामांना पुन्हा वेग आला असून गावागावांत महिलांची कुरडई, पापड आणि सांडगे बनवण्याची लगबग सुरू झाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

कन्नड: गेल्या आठवड्यापासून तालुक्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे थांबलेल्या उन्हाळी कामांना आता पुन्हा वेग आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा चटका वाढू लागल्याने ग्रामीण भागातील महिलांनी आपला कल ‘वाळवण’ करण्याकडे वळवला आहे. गावागावांत आणि गल्लोगल्ली कुरडई, पापड आणि खारवड्या करण्याची लगबग पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com