Chhatrapati Sambhajinagar: कन्नडजवळ थार जीप - दुचाकीचा अपघात; पाच जण गंभीर ;अनधिकृतपणे दुभाजक तोडल्यामुळे दुर्घटनेचा आरोप

Five Seriously Injured in Kannad Highway Accident: कन्नडजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर थार जीप आणि दुचाकीच्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

कन्नड: धुळे-सोलापूर महामार्गावरील भारत पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (ता. ३०) सकाळी साडेअकराच्या सुमारास थार जीप आणि दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत मुंबई येथील एकाच कुटुंबातील तिघांसह दुचाकीवरील दोन तरुण असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com