Chhatrapati Sambhajinagar: करमाड परिसरातील विहिरींचे पाणी फेसाळले; औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यांत

Foamy and Discolored Water Found in Wells: करमाड एमआयडीसी परिसरातील औद्योगिक सांडपाण्यामुळे विहिरींचे पाणी फेसाळले असून भूजल आणि शेती धोक्यात आली आहे
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

करमाड: करमाड औद्योगिक वसाहतीचा (एमआयडीसी) वेगाने विस्तार होत असताना, दुसरीकडे वाढते प्रदूषण, दूषित पाणी आणि रासायनिक कचऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने, परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि भूजल स्त्रोत धोक्यात आले आहेत. अनेक ठिकाणी विहिरींमध्ये हिरवट रंगाचे तसेच फेसाळ पाणी आढळून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com