Karuna Munde: करुणा मुंडेंचा पक्ष निवडणुका लढविणार; संभाजीनगरात दिली माहिती, मराठवाड्यात उभे करणार उमेदवार
Swarajya Shaktisena to Contest Marathwada Local Elections: ‘स्वराज्य शक्तीसेना पक्ष’ हा हिऱ्यासारखा असून, आम्ही आता विकासाच्या मुद्द्यावर मराठवाड्यातील सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका ‘हिरा’ याच चिन्हावर लढविणार आहोत, अशी माहिती करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती संभाजीनगर : ‘स्वराज्य शक्तीसेना पक्ष’ हा हिऱ्यासारखा असून, आम्ही आता विकासाच्या मुद्द्यावर मराठवाड्यातील सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका ‘हिरा’ याच चिन्हावर लढविणार आहोत, अशी माहिती करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.