Chh. Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर
Chh. Sambhajinagar: ७५ वर्षीय शेतकरी महिलेची दगडाने ठेचून हत्या: छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
Chh. Sambhajinagar Crime: शेकटा येथे शेतात काम करत असलेल्या सुंदराबाई नामदेव जाधव (वय ७५) महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. २१) सायंकाळी उघडकीस आली.
करमाड (जि. छत्रपती संभाजीनगर) : शेकटा येथे शेतात काम करत असलेल्या सुंदराबाई नामदेव जाधव (वय ७५) महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. २१) सायंकाळी उघडकीस आली.

