

Inspirational Journey: Kedar Garad’s Triumph to Class I Service
Sakal
टाकरवण: सध्याच्या घडीला सरकारी नोकरी मिळवणे आणि त्यातही अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणे ही अत्यंत कठीण बाब झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी हजारो पदांसाठी भरती केली जाते, ज्यासाठी लाखो तरुण अहोरात्र मेहनत घेतात. मात्र, यश केवळ त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि संकटांना भेदून जाण्याची जिद्द असते.