Kerhala Phata Road Block: केऱ्हाळा फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको; वाहतूक ठप्प

Traffic Disrupted Due to Maratha Protest: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी केऱ्हाळा फाटा येथे सकल मराठा समाजाने रास्ता रोको केला.
Kerhala Phata Road Block

Kerhala Phata Road Block

esakal

Updated on

निल्लोड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी केऱ्हाळा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे केऱ्हाळा फाटा परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com