Hindu-Muslim Kidney Transplant : हिंदूची किडनी मुस्लिमाच्या; तर मुस्लिमाची किडनी हिंदूच्या शरीरात; तुम्हीच सांगा, या किडनीचा धर्म कोणता?

मुस्लिम महिलेचा रक्तगट हिंदू रुग्णाशी तर हिंदू महिलेचा रक्तगट मुस्लिम रुग्णाशी जुळला; कारण रक्त ना भगवे होते ना हिरवे. ते फक्त रक्त होते.
Kidney transplant Crosses hindu muslim Religious

Kidney transplant Crosses hindu muslim Religious

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगगर - ऑपरेशन थिएटरचे बंद दार. बाहेर नातलगांच्या हृदयाची धडधड. इथं ना कोणता धर्म होता ना कोणती जात. होती ती फक्त जगण्याची आस. केवळ आपल्या प्रिय व्यक्तीच्या ओढीने एका हिंदू महिलेची किडनी मुस्लिमाच्या, तर मुस्लिम महिलेची किडनी हिंदू पुरुषाच्या शरीरात स्थिरावली. ही शस्त्रक्रिया झाली ती केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com