Maratha Reservation: धमक्या मिळत असल्याची महिलेची तक्रार; जरांगे यांच्याविरोधात बोलल्यामुळे काहींकडून केले जातेय ‘ट्रोल’

Lalita Tarkh, AI Video, Threat Calls, Ambad Police Complaint. अंतरवाली सराटीतील ललिता शामसुंदर तारख यांनी समाज माध्यमांवरील टीकेनंतर एआयद्वारे अश्लील व्हिडिओ तयार करून ट्रोल केल्याचा आणि ठार मारण्याच्या धमकीचे फोन येत असल्याचा आरोप केला आहे.
Manoj Jarange

Manoj Jarange

Esakal

Updated on: 

जालना, : ‘‘मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे तीन वर्षे आंदोलन करूनही काहीच मिळाले नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आमची फसवणूक केली’’, असा आरोप समाज माध्यमांवर केल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय)   अश्लील व्हिडिओ तयार करून आपल्याला समाज माध्यमांवर ट्रोल केले जात असून, ठार मारण्याच्या धमकीचे फोन येत असल्याची तक्रार या गावातील   ललिता शामसुंदर तारख (ह.मु. अंबड) यांनी अंबड पोलिस ठाण्यात दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com