Land Measurement Fee Hike : जमीन मोजणी शुल्कात वाढ! महिनाभरात ‘क-प्रत’ हवी असल्यास लागणार आठ हजार रुपये
Chh. Sambhajinagar : आजवर भूमी अभिलेख विभागातर्फे एक हजार रुपये शुल्क भरून सहा महिन्यांत जमिनीची साधी मोजणी करून मिळत होती. जमीन मोजणी शुल्कात वाढ; महिनाभरात ‘क-प्रत’ हवी असल्यास आता आठ हजार रुपये मोजावे लागणार.
छत्रपती संभाजीनगर : आजवर भूमी अभिलेख विभागातर्फे एक हजार रुपये शुल्क भरून सहा महिन्यांत जमिनीची साधी मोजणी करून मिळत होती. मात्र, ता. एक डिसेंबरपासून कमीत-कमी दोन हजार रुपये लागणार असून, सहा महिन्यांऐवजी तीन महिन्यांत जमीन मोजणी करून मिळणार आहे.