Latur Crime News
esakal
Latur Crime News : लातूर जिल्ह्यात एक अत्यंत क्रूर आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली असून, औसा–सोलापूर महामार्गापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या वानवडा रस्त्यावर उभी असलेली एक कार तब्बल चार तास जळत (Latur Car Burning Killed Case) राहिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.