Latur Farmer News : लातूरमध्ये संतापजनक प्रकार! बैलजोडी खरेदी करून गावाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर गुन्हा; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात अडवलं अन्...

Latur farmer bullock pair controversy : लातूरमध्ये शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून गावाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने संताप व्यक्त होत आहे.
Maharashtra farmer police action news

Maharashtra farmer police action news

esakal

Updated on

लातूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या तयारीसाठी बैलजोडी खरेदी करून गावाकडे परतणाऱ्या बाप-लेकांवर गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अरजखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी पाटोदा येथील बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी केली होती. जनावर खरेदी-विक्रीचे ग्रामपंचायतीचे अधिकृत दाखले त्यांच्या जवळ असतानाही त्यांना वाटेत अडवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

solar fencing subsidy online application Maharashtra
Chhatrapati Sambhajinagar Karj Mukt Yojana
Jalgaon Farmer Crisis
Facebook Appeal Helps Poor Farmer Get New Bullock Pair In 24 Hours Inspiring Story Of Humanity From Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com