

Tension in Beed as Lawyer Assaulted; Legal Fraternity Demands Action
sakal
बीड : वकील संघाचे सदस्य ॲड. राम पांडुरंग डोंगरे यांना त्यांच्या चेंबरमध्ये घुसून चार-ते पाच जणांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. २४) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त वकिलांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे आणि पोलिस अधीक्षक कार्यालयावर धाव घेतली.