Anganwadi : अंगणवाडी, आशा कार्यकर्ती झाल्या डिजिटल; वित्त आयोगाच्या निधीतून मिळाले नऊ मोबाइल संच, करणार ऑनलाइन काम

Digital Empowerment : लोहगाव ग्रामपंचायतीने अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून नऊ मोबाइल संच वितरित केले. यामुळे त्यांना बालक पोषण आहार, आरोग्य तपासणी, कुटुंब सर्वेक्षणासारखी ऑनलाइन कामे करता येणार आहेत.
Anganwadi
Anganwadisakal
Updated on

लोहगाव : लोहगाव ग्रामपंचायततर्फे अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बालक पोषण आहार, आरोग्य तपासणी, जन्म-मृत्यू नोंदणी, कुटुंब सर्वेक्षणाचे ऑनलाइन कामकाज करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून नऊ मोबाइल संच वाटप करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com