farmer narayan kangane
sakal
औरंगपुरा - पांढरा सदरा, धोतर, डोक्यावर गांधी टोपी... अशा पेहरावातील एक ७५ वर्षीय शेतकरी आजोबांनी ‘सकाळ’ पुस्तक महोत्सवाला हजेरी लावली, तीही सुमारे १५० किलोमीटरचा प्रवास करून. या महोत्सवामुळे स्वतःसाठी आणि नातवासाठी भरपूर पुस्तके खरेदी करता आली, याचा मनापासून आनंद आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.