Chhatrapati Sambhajinagar: गॅससाठी नागरिकांच्या रांगा कायम; आठ दिवसांत प्रश्न सुटू शकतो, पण पुरवठा वाढवा ः एजन्सी

Long Queues at Gas Agencies: छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना रांगा लावाव्या लागत असून परिस्थिती गंभीर बनली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे नागरिकांसह गॅस वितरकही त्रस्त झाले आहेत. मागणी आणि पुरवठ्यातील मोठ्या तफावतीमुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना एजन्सीवर वारंवार चकरा माराव्या लागत आहेत, तर काही ठिकाणी रांगा आणि वादाचे प्रकारही वाढत आहेत. अशात मुबलक सिलिंडर द्या, आठ दिवसांत परिस्थिती सुधारणार असल्याचा दावा गॅस सिलिंडर पुरवणाऱ्या एजन्सीने केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com