

Police seize an LPG tanker, gas cylinders and equipment during an alleged illegal gas-refilling operation
esakal
लासूर स्टेशन: एलपीजी टँकरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. ही कारवाई पुरवठा निरीक्षक व शिल्लेगाव पोलिसांनी रांजणगाव पोळ शिवारात करून तब्बल ४९ लाख ३५ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.