Chhatrapati Sambhajinagar: वन्यजीवांसाठी श्रमदानातून उभारले पाणवठे; महाल किन्होळा येथील महिला गटांचा महाराष्ट्र दिनानिमित्त उपक्रम

Women-Led Wildlife Water Tanks: फुलंब्रीतील महाल किन्होळा येथील महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे उभारले. पर्यावरण संवर्धन, महिला उपक्रम, वन्यजीव पाणी.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

फुलंब्री: तालुक्यातील महाल किन्होळा येथे महिला शेतकरी गटांनी पर्यावरण संवर्धनाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेत वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी ‘माउली’ आणि ‘जय मल्हार’ या दोन महिला शेतकरी गटांनी पुढाकार घेतला. पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली या महिलांनी श्रमदानातून जंगल परिसरात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com