
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अपात्र ठरवलेल्या खेळाडू प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरवण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाचे (मॅट) न्यायमूर्ती व्ही.के. जाधव आणि सदस्य विनय कारगावकर यांनी दिले आहेत.