Badminton Association: महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण लखानी

Maharashtra Badminton Association, Arun Lakhani, MBA Election : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या २०२६ ते २०३० कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध झाली. अरुण लखानी अध्यक्ष, शिरीष बोराळकर कार्याध्यक्ष, मंगेश काशीकर वरिष्ठ उपाध्यक्ष आणि सिद्धार्थ पाटील मानद सरचिटणीस झाले.
Maharashtra Badminton Association, Arun Lakhani

Maharashtra Badminton Association, Arun Lakhani

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) २०२६ ते २०३० या कालावधीसाठीच्या कार्यकारिणी निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अरुण लखानी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्यासोबतच छत्रपती संभाजीनगरचे शिरीष बोराळकर यांची कार्याध्यक्षपदी, मंगेश काशीकर यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी, तर अनुभवी संघटक सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com