Court Security In Maharashtra: राज्यातील न्यायालयांना तीन टप्प्यांत सुरक्षा; राज्य शासनातर्फे ८२८२ सुरक्षा रक्षक तैनात करणार
High Court takes suo motu notice on court security in Maharashtra: राज्यातील न्यायालयांच्या सुरक्षेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल असलेली सुमोटो जनहित याचिका बुधवारी सुनावणीस निघाली.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील न्यायालयांच्या सुरक्षेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल असलेली सुमोटो जनहित याचिका बुधवारी (ता. बारा) सुनावणीस निघाली.