Chhatrapati Sambhajinagar: थकबाकीमुळे ८१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
Massive Power Disconnections in Maharashtra: छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात थकीत वीजबिलांमुळे महावितरणने ८१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
छत्रपती संभाजीनगर: थकीत वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील तब्बल ८१ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणने गेल्या महिनाभरात खंडित केला.