Chhatrapati Sambhajinagar: कोषागारात दररोज चारशे कोटींची बिले;आर्थिक वर्ष संपण्यासाठी सहाच दिवस उरल्याने बिलांचा वाढला ओघ

Surge in Treasury Bill Submissions: आर्थिक वर्ष संपण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय कार्यालयांकडून निधी खर्च करण्यासाठी लगबग वाढली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारकडून विविध शासकीय कार्यालयांना विकास योजना व अन्य बाबीसांठी कोट्यवधींचा निधी दिला जातो. हा मंजूर निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी खर्च करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांची ‘लगीनघाई’ असल्याचे सध्या चित्र आहे. त्यासाठी आठवडाभरापासून जिल्हा कोषागार कार्यालयात दिवसाकाठी जवळपास चारशे कोटींवर रुपयांची बिले सादर करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com