
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलाविकासावर गदा आणणारा निर्णय शिक्षण प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या कला शिक्षण मंडळाने नुकत्याच काढलेल्या एका नव्या आदेशानुसार आता दर ५०० विद्यार्थ्यांमागे फक्त एकच कला शिक्षक नियुक्त केला जाणार आहे.