Imtiaz Jalil Attack: माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला, मुस्लिम मतदार MIM वर नाराज? हाणामारी मागे कोण ?

AIMIM Internal Dissent Turns Violent : छत्रपती संभाजीनगरच्या बायजीपुऱ्यात इम्तियाज जलील यांच्या पदयात्रेदरम्यान एमआयएम कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. काळे झेंडे दाखवत गाडीवर हल्ल्याचाही प्रयत्न झाला.
Imtiaz Jaleel AIMIM

Imtiaz Jaleel AIMIM

esakal

Updated on

Imtiaz Jaleel AIMIM : छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा परिसरात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या पदयात्रेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. एमआयएमचे कार्यकर्ते आणि नाराज कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाली. पदयात्रा सुरू झाल्यापासूनच विरोध होत असून, जलील यांच्या समोरच हा राडा घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com