Chhatrapati Sambhajinagar: आठवडाभरात मिळणार शिधापत्रिकेवर केरोसीन; कंपन्यांकडून तालुकानिहाय होणार वाटप

Government's Decision on Kerosene Distribution: महाराष्ट्रात गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात शिधापत्रिकेवर केरोसीन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: गावागावांतून होणारी केरोसीनची मागणी तपासल्यानंतर प्राथमिक टप्प्यात केवळ ग्रामीण भागातच शिधात्रिकानिहाय केरोसीन वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राला तीन हजार ७४४ किलोलिटर (केएल) इतका कोटा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.

मागणी आणि शिधापत्रिकेचा प्रकार यानुसार दोन, तीन आणि पाच लिटर असा केरोसीन वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com