Official Release of MPSC 2026 Tentative Exam Schedule: एमपीएससीने २०२६ मधील विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले असून राज्य सेवा, गट-ब, गट-कसह प्रमुख परीक्षा होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक उपलब्ध असल्याची माहिती अवर सचिवांनी दिली.