

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर तापमानात झालेली घट आणि बहुतांश भागांत सुरू असलेल्या पावसामुळे विजेच्या वापरात लक्षणीय घट झाली. राज्याला दरमहिना वीज मागणी साधारण २६ ते २७ हजार मेगावॉटपर्यंत पोचत होती. मात्र, सध्या सहा हजार मेगावॉटने कमी झाली असून राज्यातील वीज वापर जवळपास २० ते २१ हजार मेगावॉटच्या दरम्यान आला आहे.