
Mahavitaran Strike
sakal
छत्रपती संभाजीनगर : महावितरणमधील वीज कर्मचाऱ्यांच्या सात संघटनांच्या संयुक्त कृती समितीने नऊ ते ११ ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या तीनदिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कडून आपत्कालीन नियोजन बुधवारी (ता. आठ) पूर्ण झाले.