Chhatrapati Sambhajinagar: अवघ्या ५० पैशांत वीज खरेदीचा घाट; ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’च्या नावाखाली सौरऊर्जा ग्राहकांची लूट?

Proposed Grid Support Charges Explained: मात्र, प्रस्तावित ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’मुळे ग्राहकांनी तयार केलेली वीज विकून त्यांना फक्त प्रती युनिट ५० पैसे मिळण्याची शक्यता आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र शासनाने सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ आणि ‘छतावरील सौर प्रकल्प’ (रूफ टॉप सोलर) यांवर भर दिला आहे.

मात्र, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या प्रस्तावित ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’मुळे सौरऊर्जा उत्पादक ग्राहकांना प्रतियुनिट अवघे ५० पैसे मिळणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com