Education News: प्रवेश फेऱ्यांत भरू शकाल तीनशे पर्याय; तंत्रशिक्षण, फेरीनिहाय पहिले एक, तीन, सहा पर्याय ‘ऑटोफ्रीज’

Maharashtra CAP: तंत्रशिक्षण प्रवेशासाठी २०२५-२६ मध्ये चार कॅप फेऱ्या होणार असून उमेदवारांना ३०० पर्याय भरता येणार आहेत. पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या पसंतीक्रमांना ऑटोफ्रीज लागू होणार आहे.
Education News
Education Newssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिये (कॅप) यावेळी चार फेऱ्या होतील. त्यात उतरत्या क्रमाने पसंतीक्रम पर्याय भरा; मात्र फेरीनिहाय पहिल्या एक, तीन, सहा ऑटोफ्रीज होतील. अशा सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने उमेदवार व संस्थांसाठी दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com