Education Minister Bhuse: ‘टीईटी’चा चेंडू केंद्राकडे टोलविला; तोडगा काढण्याऐवजी शिक्षणमंत्री भुसेंनी झटकले हात

Maharashtra TET issue: टीईटी समस्येवर शिक्षणमंत्री दादा भुसेंनी जबाबदारी केंद्र सरकारकडे ढकलत हात झटकले, शिक्षकांमध्ये संतापाची लाट. न्यायालयीन प्रक्रिया आणि केंद्राशी चर्चा सुरू असल्याचे आश्वासन; शालार्थ घोटाळा तपासासाठी एसआयटीला तीन महिन्यांची मुदतवाढ.
Education Minister Bhuse

Education Minister Bhuse

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) समस्येवर तोडगा काढण्यास शासन कटिबद्ध आहे. या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने राज्य सरकार केंद्राशी सातत्याने संवाद साधत असून या समस्येवर लवकरच मार्ग निघेल, असे म्हणत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केंद्राकडे चेंडू टोलविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com