बातम्यांची यादी
....
धरणात ठणठणाट; पाझर तलावही आटले..!
फुलंब्रीत दुष्काळाच्या झळा तीव्र : पिण्याचा पाण्यासह जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
------------
वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त जनावरांना चारा
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद.
---
आसडी येथे भिषण पाणी टंचाईचे संकट सरकारी विहीरींनी तळ गाठल्याने तीन दिवसाआड पाणी पुरवठा
-
घृष्णेश्वर मंदिर पूर्ण सहा महिने बंद राहणार नाही
दुकानदार, ग्रामस्थ व जिल्हा परिषद सदस्यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट; पर्यायी मार्गाबाबतही सकारात्मक आश्वासन
-
पर्यायी मार्गाआधीच रस्ता बंद; प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात करताच बॅरिकेड्स लावून वाहतूक रोखली; पर्यटक, भाविकांची दमछाक
--------
गौताळ्याच्या कुशीत आकारास येतेय भव्य रामतीर्थ.
हिवरखेडा येथे स्वामी विश्वानंदजी अवधूत यांच्या संकल्पनेतून राममंदिर; बांधकाम अंतिम टप्प्यात.
---------
मराठवाड्याच्या हक्काचे २५५ टीएमसी पाणी द्या.
समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीचे जलसंपदामंत्र्यांना निवेदन.
----
‘रोहयो’चे ३५ कोटींचे अनुदान थकीत
गंगापूर तालुक्यातील २,७६३ शेतकरी आर्थिक संकटात
-------
पाचोड ,ता.०१(बातमीदार)
गर्भवतीला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळवून न दिल्याने तिचा पोटातील बाळासह मृत्यू झाला. ही हृदयद्रावक तितकीच संतापजनक घटना विहामांडवा (ता.पैठण) येथे घडली असून या प्रकरणी पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे,
-
आडूळ येथील एकाच दुकानात सलग चौथ्यांदा चोरी; व्यापाऱ्यांत धास्ती