Chandrashekhar Bawankule : लाडकी बहीण योजना सुरूच; शेतकरी-महिलांसाठी महायुतीचा मोठा निर्णय

Maharashtra farmer loan interest waiver scheme : महायुती सरकार गरीब व दुर्बल शेतकऱ्यांच्या शेतीकर्जावरील व्याज माफ करणार आहे. ४५ लाख शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्याचा निर्णय घेतला असून, ‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule

sakal

Updated on: 

कन्नड : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महायुती सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. मात्र, सरसकट कर्जमाफी न करता गरीब व दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या शेतीकर्जावरील व्याज माफ करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी महायुती सरकारकडून एक प्रभावी योजना आणली जाणार असल्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता. ४) दिले. तालुक्यातील जेहुर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra farmer loan waiver latest news
Farmer Loan Waiver Data Row Commercial Banks Show Excess Interest Charges 55 Lakh Accounts Sent for Special Audit
Farmer Loan Waiver 2026
Maharashtra Farmer Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com