Dharashiv News : माकणी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत १.७९ कोटींचा अपहार; मॅनेजर व पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

Credit society scam Lohara : धाराशिव जिल्ह्यातील माकणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रेडिट सोसायटीमध्ये १.७९ कोटींचा अपहार उघड झाला आहे. शाखा व्यवस्थापक महादेव मुर्गे व त्यांच्या पत्नीवर बनावट पावत्या देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Credit society scam Lohara

Credit society scam Lohara

sakal

Updated on

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील माकणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत एक कोटी ७९ लाख ६७ हजार १७० रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाखा व्यवस्थापक महादेव हावगिरप्पा मुर्गे व त्यांची पत्नी ज्योती महादेव मुर्गे (दोघेही रा. माकणी, ता. लोहारा) यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com