Chhatrapati Sambhajinagar News: २०४ वर्षांची परंपरा जपणारी माळीवाड्यातील ‘काटेरी फास’ यात्रा; श्रद्धेचा थरार अनुभव

Historical Significance of Maliwada Yatra: माळीवाड्यातील २०४ वर्षांची काटेरी फास परंपरा आणि महादेव यात्रेचा अनोखा सोहळा अनुभव.या यात्रेत भाविकांनी बाभळीच्या काट्यांवर उड्या मारत नवस पूर्ण करत परंपरेचा वारसा जपला.
Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News

esakal

Updated on

माळीवाडा: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथे २०४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या स्वयंभू महादेव व चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्साहात झाली.

गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी यात्रेत ‘काटेरी फास’ हा चित्तथरारक विधी मुख्य आकर्षण ठरला. श्रद्धेपोटी बाभळीच्या तीक्ष्ण काट्यांवर उड्या मारत १५ भाविकांनी आपला नवस पूर्ण केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com