

Chhatrapati Sambhajinagar
esakal
मांडकी: शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेले पाच हजार लोकसंख्येचे मांडकी गाव. अंतर्गत रस्त्यांची बहुतांश कामे येथे झालेली आहेत. मात्र, गावाच्या वेशीवरील रस्त्याच्या कामाला निधीअभावी अद्यापही मुहूर्त लागलेला नाही.