Chhatrapati Sambhajinagar: वेरूळ लेणी ते घृष्णेश्वर मंदिरापर्यंत बायपास; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ४३ कोटींचे चारपदरी काम सुरू

Long-standing Road and Bridge Issues: माणिकनगर-छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील निल्लोड फाटा ते सिल्लोड पुलावरील जीवघेणे खड्डे अखेर कंत्राटदाराने डांबरीकरण करून बुजवले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

खुलताबाद: जागतिक वारसा लाभलेल्या वेरूळ लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरातील वाहतुकीची कोंडी कायमची फोडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. लेणी क्रमांक एक ते घृष्णेश्वर मंदिर या नवीन चारपदरी बाह्यवळण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. ४३ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला जात आहे. आगामी कुंभमेळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com