PWD: महिनाअखेरीस काम पूर्ण झालेच पाहिजे! छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गासाठी केंद्र शासन, बांधकाम विभागाचे कंत्राटदाराला निर्देश
Deep Potholes Near Maniknagar Cause Daylong Traffic Jam: माणिकनगर पुलाजवळ खोल खड्ड्यांमुळे ठप्प वाहतूक; ‘सकाळ’च्या वृत्तानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला ३० नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
माणिकनगर : छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर (भवन) येथील पूर्णा नदीच्या पुलाजवळील खोलवर खड्ड्यांमुळे बुधवारी (ता. २९ ऑक्टोबर) दिवसभर वाहतूक ठप्प झाली होती.