
Manoj Jarange
sakal
छत्रपती संभाजीनगर : स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सतत मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयावर टीका करत आहेत; परंतु बनावट आरक्षण देऊन या ओबीसी नेत्यांनीच ओबीसींचे वाटोळे केल्याचा आरोप मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी सोमवारी (ता. सहा) केला.