Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Manoj Jarange, Antarwali Sarati, Maratha Reservation Movement: . मराठा आरक्षण आंदोलनात अंतरवाली सराटी गावाचे योगदान मोठे असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले.
Manoj Jarange addresses villagers after arriving at Antarwali Sarati following medical treatment.

Manoj Jarange addresses villagers after arriving at Antarwali Sarati following medical treatment.

esakal

Updated on: 

वडिगोद्री : ‘‘मराठा आरक्षण आंदोलनात अंतरवाली सराटी (ता. अंबड) या गावाचे योगदान मोठे असून, ग्रामस्थांची लाभलेली साथ विसरणार नाही. या गावातील कोणी टीका केल्यास सोडून द्या, दुर्लक्ष करा’’, असे आवाहन आंदोलक मनोज जरागे यांनी मंगळवारी (ता. २९) केले.

छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेऊन जरांगे यांचे अंतरवाली सराटीत आगमन झाले. औक्षण करून महिलांनी त्यांचे स्वागत केले. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ग्रामदैवत मारोती मंदिर, मोहटा देवी मंदीरात त्यांनी दर्शन घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com