
Manoj Jarange Provides Help to Families of Flood Victims
Sakal
कन्नड : तालुक्यातील लव्हाळी, गराडा येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुण व शेतकऱ्यांच्या तसेच हतनुर येथील अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची रविवारी (ता.२८) दुपारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले.