

manoj jarange
esakal
मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते काही दिवसांपासून आजारी आहेत. तब्येत खालावल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, अहिल्यनगरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाला. अहिल्यनगरमधील बायपास रोडवर, सारंगी हॉटेलजवळ लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि त्यांच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला. यावर मनोज जरांगें यांनी प्रतिक्रिया दिली आहे.