Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

District-Level Committees Planned for Kunbi Certificates : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी स्तरावर स्वतंत्र उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
Maratha Reservation

Maratha Reservation

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘‘तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या, ठरल्याप्रमाणे सगळं होईल’’, असा विश्वास मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी (ता. १९) मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना दिला. दरम्यान, विखे यांनी जरांगेंच्या प्रकृतीबद्दल डाॅक्टरांशी चर्चा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com