Manoj Jarange: मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीने बीडमध्ये जुने रेकॉर्ड तपासले; उपोषणाचा इशारा दिलेल्या मनोज जरांगे यांचा दबाव
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीने मराठवाड्यात जुने रेकॉर्ड तपासणीसाठी बीडमध्ये पाहणी केली. २१ ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालयात समितीची आढावा बैठक होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीतर्फे मराठवाड्यातील जुने रेकॉर्ड तपासण्यात येत आहे. यासाठी शिंदे समितीतर्फे सोमवारी (ता.१८) बीड येथे पाहणी केली.