
Farmer painful struggle – Diwali hopes and children’s education lost
esakal
महाराष्ट्रातील पावसाने शेतकऱ्यांचं कुटुंबच उद्ध्वस्त केलं. मुलांचं शिक्षण, सावकाराचं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात गोदावरी नदीचा पूर हळूहळू कमी होत आहे. आता पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं झालेलं नुकसान आणि शेतीची माती वाहून गेलेली परिस्थिती डोळ्यासमोर येत आहे.