
Smartphone Addiction
sakal
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील तब्बल ५८ टक्के विद्यार्थी स्मार्टफोन व्यसनाच्या जाळ्यात अडकले आहेत. धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सहाशे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे हे सर्वेक्षण करण्यात आले.