Maharashtra Farmer Crisis
esakal
दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
कर्जबाजारीपणा आणि भावाभावाच्या समस्येमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले.
शासनाने मदत योजना राबविल्या असल्या तरी अनेक शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचत नाहीत.
छत्रपती संभाजीनगर : जानेवारीपासून गेल्या नऊ महिन्यांमध्ये मराठवाड्यातील ७८१ शेतकऱ्यांनी (Marathwada Farmer) आत्महत्या केल्या. तसेच गेल्या चार महिन्यांत नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे मराठवाड्यात ३४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.