

Flood Relief
sakal
छत्रपती संभाजीनगर : यंदा मराठवाड्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात अतिवृष्टी होऊन पूर आल्याने ३२ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यासाठी राज्य सरकारने नुकसानभरपाईपोटी आठ हजार ९८६ कोटी रुपये मंजूर केले होते.