Ajit Pawar
esakal
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील जालना, नांदेड, बीड, पैठण या भागांतील अतिवृष्टीमुळे (Marathwada Floods) अक्षरशः कोंबड्यांपासून बकऱ्या, मेंढ्या, मोठी जनावरे वाहून गेली आहेत. काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे, पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.